कलाकार मंडळी नेहमीच त्याच्या सोशल मीडियाद्वारे आपल्या डेली लाईफमधील प्रत्येक अपडेस आणि गोड क्षण चाहत्यांसोबत शेअर करत असतात.. इंस्टाग्राम आणि फेसबुकवरच्या माध्यमातून ते आपल्या हॅपी मुव्हमेंट्समध्ये फॅन्सना देखील सहभागी करुन घेत असतात..नुकताच आई कुठे काय करते या मालिकेतील संजनाने आपल्या फॅमिलीसोबतचा एक गोड फोटो इंस्टाग्रामवर शेअर केलाये..
संजना अर्थात अभिनेत्री रुपाली भोसले सोशल मीडियावर कमालीची अॅक्टीव्ह असते. तिनं शेअर केलेल्या या फोटोत ती जेव्हा फॅमिलीसोबत वेळ घालवते तेव्हा काय धम्माल सुरु असते हे दिसून येतंय.

#RupaliBhosale #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber